व्यवसाय म्हटलं की ‘नफा’ मिळवणे हा उद्देश प्राधान्याने असतोच. मात्र दर्जेदार उत्पादनांसोबत रास्त भाव घेणे ही देखील एक जबाबदारी असते. आम्ही ही जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन ग्राहकांना सेवा देण्याचं ठरवलं आहे.

कोणत्याही प्रकारची उत्पादने, सेवा यांची ऑनलाइन पद्धतीने विक्री व त्यांची घरपोच सेवा अगदी वाजवी दरात पुरवतो त्यामुळेच ग्राहकांनी आम्हाला पसंती दिली आहे.

आपला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असू.

– ग्राम विकास ई मार्ट स्टार्ट अप सोल्युशन

Menu