Description
पडसावल्या…
चालता चालता वाटेवर असंख्य टप्पे लागतात. जे साक्षीदार होतात आपल्या प्रवासाचे…अनुभवांच्या टोलनाक्यांनी एका लयीत येत जाते चाल आणि त्यातुन च काही सावल्या भक्कमपणे, पावलोपावली साक्ष देत असतात जगण्याला, आपल्या ही नकळत…
आपल्यापेक्षा ही समृद्ध होतं जातं आपलंच प्रतिबिंब…अन् मग काळानुरूप याच पडसावल्या अधिक गडद होतं जातात..
या पडसावल्यांमध्ये विसावाल तुम्ही ही काही क्षण हीच प्रांजळ अपेक्षा..
पडसावल्या काव्यसंग्रह लवकरच तुमच्या भेटीला येतोय. बाभूळ फुलांवर तुम्ही भरभरून प्रेम केलं. तसचं ‘पडसावल्या’ या काव्यसंग्रहावर कराल हीच प्रांजळ अपेक्षा..
सौ. प्रतिभा सुरेश खैरनार, नांदगाव
७२१९५५१६१४






Reviews
There are no reviews yet.